संतुलित आहाराचे मोजमाप करण्याचे एकक काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:45

अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर एका प्रौढ व्यक्तीला साधारणत: 3000 उष्मांक लागतात. त्याच्या आहारात 90 ग्रॅम प्रथिने, 90 ग्रॅम स्निग्ध द्रव्य व 450 ग्रॅम पिष्टमय पदार्थ (1:1:5) हे प्रमाण असावे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info